अनुभव
श्री प्रकाश शिखरे सर हे ज्योतिष बद्दल अतिशय उत्तम माहिती देतात . त्यांचे अनुमान योग्य पद्धतीने मिळते. बरेच वर्षे ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. लोकांना त्यांचे विचार पटतात व तसे प्रयत्न करता चांगले अनुभव येतात आणि लोक फोन करून अथवा प्रत्यक्ष भेटून सांगतात, तसेच इतरांनाही माहिती देतात त्यांच्या मार्गदर्शना बद्दल त्यामुळे बरेच विद्यार्थी वर्गातील व्यक्ती सुद्धा त्यांचे मार्गदर्शन घेवून आपली पुढील वाटचाल सुरू करतात.
Seeking Guidance?
Book a personalized consultation to unlock insights about your life path, relationships, and career.
Book Your Consultation